*उद्या रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या रोट्रॅक्ट क्लब ऑफ इंद्रेश्वर आणि हृदयम सोशल वेल्फेअर सोसायटी यांच्या वतीने इंदापूर तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव पिटकेश्वर ज्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांनी पिण्याच्या पाण्याची विहीर बांधली त्या ऐतिहासिक वास्तूच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व सभासदांना विनंती आहे की उद्या सकाळी ठीक दहा वाजता सर्वांनी पिटकेश्वर येथील ऐतिहासिक आणि प्राचीन कालीन श्री शिवशंभू महादेव मंदिराच्यासमोर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी हजर राहायचे आहे*